MG ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कॉमेट EV विकत घेणाऱ्यांना झटका बसणार आहे. कारण कंपनीने या कारची किंमत वाढवली आहे.
Comet EV च्या एग्जीक्यूटिव वेरिएंटच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाहीये. या कारची किंमत 6,99,800 एक्स शोरुम आहे.
MG Comet EV च्या या एग्जीक्यूटिव वेरिएंटची किंमत आता 8 लाख 8 हजार रुपयांवरून 8.20 लाख रुपये झाली आहे.
म्हणजेच या कारच्या किंमतीमध्ये 12 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. Excite FC वेरिएंटची किंमत 17 हजार रुपयांनी वाढली आहे.
MG ने या इलेक्ट्रिक कारची किंमत 14 हजार रुपयांनी वाढवली आहे. आता ही कार 9.12 लाख रुपयांऐवजी 9.26 लाख रुपयांना मिळणार आहे.
यामधील टॉप वेरिएंट कारची किंमत 19 हजार रुपयांनी वाढवली आहे. आता ही कार 9.49 लाख ऐवजी 9.68 लाख रुपयांना मिळणार आहे.