'या' तारखेला जन्मलेल्या मुलींच्या नाकावर असतो कायम राग

Intern
Jan 17,2025


ज्योतिष शास्त्रात व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि भविष्य त्याच्या जन्मतारखेवरून कळू शकते.


आज आम्ही तुम्हाला अशा काही जन्मतारखांबद्दल सांगणार आहोत, ज्यावर जन्मलेल्या मुली स्वभावाने खूप रागीट असतात.


या मुली छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडतात, ज्यामुळे त्यांचा नात्यात दुरावा निर्माण होतो.


अशा मुली स्वाभिमानी परिपूर्ण असतात आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाहीत.


ज्योतिष शास्त्रानुसार मूलांक क्रमांक 1 असलेल्या मुली क्रोधी स्वभावाच्या मानल्या जातात. म्हणजे ज्यांचा जन्म 1, 10 आणि 28 तारखेला झाला आहे.


विशेष म्हणजे 28 तारखेला जन्म झालेल्या मुली जास्त चिडखोर असतात. प्रत्येक संभाषणात त्यांची चिडचिड होते.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

VIEW ALL

Read Next Story