थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक पदार्थ मिळतात. ज्यामध्ये पोषकतत्वांचा साठा असतो.
थंडीच्या दिवसांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचे सेवन करावे. ज्यामुळे साथीच्या आजारापासून सुटका मिळते.
आज एका अशा फळांबद्दल जाणून घेणार आहोत ज्याची चव आंबट, गोड आहे.
पण हे फळ बद्धकोष्ठता, पोट दुखी आणि गॅसवर स्वस्तात रामबाण उपाय म्हणून ओळखला जातो.
दरवर्षी थंडीत मिळणारं हे फळ अनेकांना आवडतं. आंबट-गोड चवीचा हा पदार्थ आहे बोरं.
व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट आणि फायबरचा भंडार आहे हे फळ. म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास होते मदत.
बोर ताजे खाण्याबरोबरच अनेक लोक हे फळ सुखवूनही खातात.
अनेक लोक या फळाला वेगवेगळ्या नावांनी लक्षात ठेवतात. बेर, बोर या नावांनी संबोधलं जातं.
बद्धकोष्ठता, गॅस, पचनाशी संबंधित समस्येवर हे स्वस्त फळ सर्वोत्तम उपाय आहे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.