राजकुमारी झेबुन्नीसा एका हिंदू राजाच्या प्रेमात इतकी बुडाली की मुघलांनी तिला कैद केलं.
झेबुन्नीसा ही औरंगजेबाची मुलगी होती आणि ती खूप सुंदर होती.
झेबुन्नीसा खूप हुशार होती आणि तिला वाचन आणि लेखनात रस होता.
झेबुन्नीसाला बुंदेलखंडचा हिंदू राजा छत्रसाल याच्या प्रेमात पडले.
ती त्याच्या प्रेमात इतकी वेडी होती की तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं.
जेव्हा औरंगजेबाला हे कळलं तेव्हा तो ते कसं सहन करु शकला?
त्याने झेबुन्नीसाला समजावण्याचा आणि घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण ती छत्रसालला विसरू शकली नाही.
त्यानंतर औरंगजेबने स्वत:च्या मुलीला दिल्लीच्या सलीमगड किल्ल्यात नजरकैदेत ठेवलं.
झेबुन्नीसा सुमारे 20 वर्षे बंदिवासात राहिली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला.