100 वर्षांपुर्वी किती डब्यांची होती लोकल? ऐकून बसणार नाही विश्वास!

Pravin Dabholkar
Feb 03,2025


मुंबईच्या लोकलसेवेला आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत.


3 फेब्रुवारी 1925 रोजी पहिली उपनगरीय लोकल धावली होती


4 डब्याची लोकल व्हीक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला दरम्यान धावली होती.


मुंबई लोकलमुळे कोट्यावधी प्रवाशांचा प्रवास झाला सुखकर झाला. त्यामुळे मुंबई रेल्वे सेवेसाठी आजचा अभिमानास्पद दिवस आहे.


लोकलचे डबे कसे वाढले जाणून घेऊया.


2020 साली 12 डब्यांची AC लोकल धावली.


2016 साली 15 डब्यांची लोकल धावली.


1986 साली 12 डब्यांची लोकल धावली.


1961 साली 9 डब्यांची लोकल धावली.


1927 साली 8 डब्यांची लोकल धावली.


1925 साली 4 डब्यांची लोकल धावली.

VIEW ALL

Read Next Story