15 फेब्रुवारी रोजी संसदेत दाखवला जाणार 'हा' 22 वर्ष जुना चित्रपट

Mansi kshirsagar
Feb 03,2025


पंतप्रधान मोदी यांनी मन की बातमध्ये अॅनिमेटेड चित्रपट रामायण द लिजेंड ऑफ प्रिंस रामचा उल्लेख केला होता


या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग 15 फेब्रुवारी रोजी संसद भवनात ठेवण्यात आलं आहे.


या वेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिरलादेखील संसदेत उपस्थित राहणार आहेत


हा चित्रपट भारत आणि जपानच्या चित्रपट निर्मात्यांनी बनवला होता


चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान दोन्ही सभागृहातील सदस्य आणि काही निमंत्रित पाहुणे असणार आहेत


चित्रपटाचे दिग्दर्शन कोइची सासाकी, राम मोहन आणि युगो साको यांनी केलं आहे.


1993मध्ये या चित्रपटाचा पहिला प्रमियर झाला होता.

VIEW ALL

Read Next Story