केळीचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
पण तुम्हाला असे एक फळ माहित आहे का जे अनेक बाबतीत केळीपेक्षा जास्त ताकदवान असते.
करवंद असं या फळाचे नाव आहे. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे शरीराला जबरदस्त ताकद देतात.
करवंदचे मूळ, पाने आणि फळे हे सर्व आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत.
करवंदमध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि झिंक यासारख्या आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)