सकाळी सकाळी चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. मात्र चहा प्यायल्याने अॅसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते
आहारतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चहात कॅफीन कंपाउंट अॅसिड वाढवते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीरातील पीएच बॅलेन्स खराब होते
यामुळं छातीत छळछळ होते. त्यामुळं चहा पिण्याच्या आधी 20 मिनिटे आधी बदाम खा. हे बदाम रात्री भिजवलेले असावेत
बदामात पीएच अल्कलाइन असते जे पोटातील अॅसिड नॉर्मल ठेवण्यास मदत करते
अशावेळी जेव्हा चहा पिण्याआधी याचे सेवन केले तर गॅस, अपचन आणि जळजळ होते.
भिजवलेले बदाम सेवन केल्याने शरीराला प्रोटीन आणि फायबर मिळते. त्यामुळं शरीराला ताकद मिळते.
यामुळं लठ्ठपणा, हाय ब्लड शुगर, हाय कोलेस्ट्रॉल, जास्त भूक लागण्याची समस्या यापासून सुटका मिळते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)