कोणतेही व्यसन वाईटच असते. दारु पिणाऱ्यांचा विशिष्ट दिवस नसतो.
असाही एक दिवस आहे, जेव्हा दारु प्यायल्यास फायदा मिळू शकतो, असे म्हणतात.
दारु विशिष्ट दिवशी प्यायल्यास फायदा मिळतो असे इंस्टाग्रामवर अॅस्ट्रॉलॉजर भावना उपाध्याय सांगतात.
हा दिवस शुक्रवार आहे. या दिवशी शुक्र बलवान होतो, असे त्या सांगतात.
शुक्रवार ऐश्वर्याचा दिवस आहे. त्याला वैभलशाली जीवन आवडते.
रोज नाही पण शुक्रवारी दारु पिऊन तुम्ही शुक्र बलवान करु शकता.
दारुसोबत कोणतेही इतर व्यसन हे वाईटच असते.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)