या पुस्तकामुळे बदलली विराट कोहलीची लाईफ

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सगळ्यात फिट खेळाडूंपैकी एक आहे. फिटनेसच्या कठोर नियमांचे पालन केल्यामुळेच तो सध्या चांगल्या फॉर्मात आहे. मग ती फलंदाजी असो वा कर्णधारपद. दोन्ही ठिकाणी तो आपली भूमिका चोख बजावतोय. याचे कारण म्हणजे त्याची निरोगी जीवनशैली. तो सध्याच्या पिढीसाठी रोल मॉ़डेल आहे.

कोहली हल्ली सोशल मीडियावर आपल्या फिटनेस प्रोगामबद्दल पोस्ट टाकत असतो. कोहलीने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केलाय. या फोटोत त्याच्या हातात एक पुस्तक आहे. या पुस्तकाने आपले जीवन कसे बदलले हे त्याने पोस्टमध्ये नमूद केलंय. 

'ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी' असं या पुस्तकाचं नाव आहे. कोहलीने सर्वांनाच हे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिलाय. कोहली म्हणालाय, मला हे पुस्तक फार आवडलंय. ज्यांना आपले विचार आणि दृष्टिकोन यांना आव्हान द्यायचेय त्यांनी हे पुस्तक जरुर वाचावे. 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
this book change virat kohlis life
News Source: 
Home Title: 

या पुस्तकामुळे बदलली विराट कोहलीची लाईफ

या पुस्तकामुळे बदलली विराट कोहलीची लाईफ
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes