पृथ्वीवर सर्वात खाली काय आहे?
पृथ्वी गोल असते हे सर्वांना माहिती आहे. त्यातील तीन भागात पाणी आणि एक भाग संपूर्ण पृथ्वीवर जीवन आहे.
पण तुम्हाला माहितीये का पृथ्वीच्या सर्वात खाली काय आहे?
पृथ्वीच्या सर्वात खाली मृत सागर म्हणजे डेड सी आहे.
हा मृत सागर जॉर्डन आणि इजरायलमध्ये स्थित आहे. जो समुद्र तल जवळजवळ 414 मीटर खाली आहे.
मृत समुद्राच्या पाण्यात एकपेशीय प्राण्यांशिवाय इतर कुठलाही जीव जिवंत राहू शकत नाही.
कितीही प्रयत्न केले तरीही 'या' समुद्रात तुम्ही बुडणार नाही.
या सागरात लवणता एक कठोर वातावरण आहे, ज्यात झालं आणि जनावर जगू शकत नाही.
मृत समुद्राच्या पाण्यात ब्रोमिन, मॅग्नेशियम आणि आयोडीन असते.
या मृत सागरात इतकं मीठ असतं की, इथे कोणी जिवंत राहू शकत नाही.