आपण लहानपणापासून ऐकलं आहे की बटाटा भाज्यांचा राजा आहे.
बटाटा जवळजवळ सर्व भाज्यांसोबत सहज मिक्स होतो.
बटाटा व्हेज असो वा नॉनव्हेज, बटाटा सगळ्या भाज्यांची चव दुप्पट करतो.
पण आता प्रश्न पडतो की भाज्यांची राणी कोण?
जर तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल तर हे जाणून घ्या की राणी अतिशय मसालेदार आणि हिरवीगार आहे.
ही राणी अगदी सगळ्या डिशेशमध्ये टाकली जाते आणि यामुळे स्वाद तिखट होतो.
जर अजूनही तुमच्या लक्षात नसेल आलं तर आम्ही सांगतो की मिरचीला भाज्यांची राणी म्हंटल जाते.
उन्हाळा, पावसाळा, थंडी सगळ्याच ऋतूमध्ये मिरची वापरली जाते.
परंतु काही ठिकाणी भेंडीला भाज्यांची राणी म्हंटल जातं.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)