पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे. विविध देशांचे आंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन करत आहेत.
International Space Station वर अन्न खाताना देखील अंतराळवीरांना वेगळीच कवायत करावी लागते.
International Space Station वर गुरुत्वाकर्षण फारच कमी आहे. यामुळे खाण्याचे पदार्थ देखील हवेत तरंगत राहतात.
वेगवेळ्या देशाते अंतराळवीर International Space Station वर कार्यरत आहेत. यामुळे त्यांच्या आवडीनुसार खाण्याचे पदार्थ त्यांना उपलब्ध करुन दिले जातात.
अंतराळवीरांनी विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला.
अंतराळवीरांना अंतराळात विशिष्ट प्रकारचे पॅकेज फूड दिले जाते.
अंतराळवीरांनी या पार्टीचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.