आरसीबीने आयपीएल जिंकावी अशी तमाम क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. पण त्यांच्यापदरी नेहमी निराशाच पडते.
जगातील अशक्य वाटणारे प्रश्न DEEPSEEK AI च्या मदतीने सोडवले जातात.
आरसीबी आयपीएल जिंकावी यासाठी DEEPSEEK AI ने प्लेईंग 11 ची टीम निवडली आहे.
यात ख्रिस गेलचं नाव आहे. ज्याने आरसीबीसाठी दमदार खेळी केलीय.
विराट कोहली टीमचा कॅप्टन आणि ओपनर असेल.
एबी डिव्हेलियर्स डीपसीकच्या मते तिसऱ्या नंबरवर उतरायला हवा.
जॅक कॅलिसने आरसीबीसाठी बॉलिंग, बॅटींगमध्ये चांगला खेळ दाखवलाय.
केएल राहूल डीपसीकनुसार सहाव्या क्रमांकावर खेळेल.
शेन वॉटसनला डीपसीक एआयने फिनिशर म्हणून निवडले आहे.
डीपसीक एआयने मॅक्सवेलला फिनिशर आणि स्पीनर म्हणून टीममध्ये घेतले आहे.
अनिल कुंबळे टीमचे पहिले स्पीनर असतील.
डीपसीक एआयच्या मते युजवेंद्र चहल टीमचा प्रमुख बॉलर ठरु शकतो.
मायकल स्टार्कने आरबीसाठी 3 सिझनमध्ये चांगला खेळ केलाय.
डीपसीक एआयच्या मते, हर्षल पटेल आरसीबीचा प्रमुख बॉलर ठरु शकतो.