अनेक पुरुषांना आपली पत्नी समाधानी आहे की नाही हे ओळखता येत नाही.
आचार्य चाणक्य यांनी पत्नीची पतीसंबंधी असंतुष्ट असणारी लक्षणं सांगितली आहेत.
जर तुमची बायको हसळ खेळत असताना अचानक शांत होते आणि कमी बोलू लागते, तेव्हा समजून जायचं की ती तुमच्याबद्दल असमाधानी आहे.
छोट्या -छोट्या मुद्यांवरून जर तुमची पत्नी तुमच्यावर रागवत असेल तर समजून जा की ती असमाधानी आहे.
त्यासोबतच बायको तुमच्यापासून दूर असेल आणि ती काळजी करत नसेल तर समजून जायचं की ती असमाधानी आहे.
असं घडतं असेल तर तुम्ही तिच्या वागण्याचा विचार करा. तुमचं प्रेम, काळजी आणि संवाद तिला तुमच्याबद्दल समाधानी करेल.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)