16 संस्कारामधील शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार.
गरुड पुराणात मृत्यूनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे काही नियम सांगितले आहेत.
अंत्यसंस्कार सकाळी सूर्योदयाच्या दरम्यान आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी केला पाहिजे.
सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार न करण्यामागे एक खास कारण आहे.
असं म्हटले जाते की रात्री अंत्यसंस्कार केलेल्या मृतांच्या आत्म्यांसाठी स्वर्गाचे दरवाजे बंद केले जातात.
जर तुम्ही रात्री अंत्यसंस्कार केले तर त्या व्यक्तीला पुढील जन्मात काही अवयवांमध्ये दोष निर्माण होतात.