भारतीय बाजारपेठेत रॉयल एनफील्ड बाइक्सला खूप पसंती मिळत आहेत.
तुम्ही Bullet 350 EMI आणि डाउन पेमेंटवर खरेदी करू शकता.
रॉयल एनफील्ड Bullet 350 च्या वेगवेगळ्या बाइक्ससाठी वेगवेगळे डाउन पेमेंट पद्धत आहे.
20,644 रुपयांच्या डाउन पेमेंटवर मिलिट्री सिल्वर रेट वेरिएंट खरेदी करु शकता.
तसेच 24,673 रुपयांच्या डाउन पेमेंटवर तुम्ही ब्लॅक गोल्ड वेरिएंट Bullet खरेदी करू शकता.
20,644 रुपयांच्या डाउन पेमेंटवर मिलिट्री सिल्वर रेट वेरिएंट खरेदी करु शकता.
त्याचबरोबर Military Red and Military Black बुलेटसाठी तुम्हाला 20,530 रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल.