मारुती डिझायर कंपनीची पहिली कार आहे जी Global NCAP क्रश टेस्टमध्ये 5 स्टारची सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.
ही नवी डिझायर 24.79 ते 25.71 किलोमीटर पर लीटर मायलेज देते.
या गाडीनं हुंडई ऑराची सुरुवात ही 6.49 लाख रुपयानं होते आणि त्याच्या टॉप मॉडेलची किंमत ही 9.05 लाख आहे. ऑरा ई हे बेस मॉडेल 17 किलोमीटर प्रती लीटर मायलेज देते.
या गाडीची एक्स शोरूम किंमत ही 7.10 लाख, टिगॉर एक्सई 19.28 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. त्याशिवाय Maruti Suzuki Ciaz मायलेज 20.65 किमी/ लीटर आहे.
स्कोडा स्लावियाची सुरुवात किंमत 10.69 लाख, स्कोडा स्लाविया 1.01 क्लासिक मायलेज 20.32 किलोमीटर प्रती लीटर आहे.
हॉंडा अमेजची एक्स शोरूम किंमत 7.20 लाख रुपये, 18.3 ते 18.6 किलोमीटर प्रती लीटर मायलेज ऑफर देते.