घटस्थापनेतील कळशावरील नारळाचं काय करावं?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Oct 13,2024

शनिवारी दसरा हा सण अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.

नवरात्रोत्सवात अनेक लोकांच्या घरी घटस्थापना केली जाते.

पूजा, हवन आणि कन्या पूजन करुन नवरात्रोत्सव साजरी केली जाते.

घटस्थापना करत असताना कळशावरील नारळाचं काय करावं हा प्रश्न अनेकांना पडतो?

काहीजण नारळ फोडून प्रसाद म्हणून खातात. पण हे करण चुकीचं मानलं जातं.

कळशावरील नारळ हे आपण माँ दुर्गेचं प्रतिक मानलं जातं.

माँ दुर्गा नवरात्रीच्या दिवसात आपल्या घरातील दुःख, संकट, नकारात्मक आपल्याकडे ओढून घेते.

अशावेळी आपण ते नारळ खाणं हे आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही खाणे चांगले नाही.

नारळ वाहत्या नदीत किंवा पाण्यात या पाण्याचे विसर्जन करावे.

किंवा नारळ लाल कपड्यात बांधून मुख्य दारावर लावावा.

असे केल्याने तुमचे सर्व दुःख, नैराश्य आणि नकारात्मकता खेचून घेतली जाते.

VIEW ALL

Read Next Story