आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
ज्यामध्ये लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी गेल्यानंतर कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.
लग्नासाठी मुलगी निवडताना तिचे गुण, कुळ, धार्मिक श्रद्धा आणि संयम यांचा विचार केला पाहिजे.
त्याचबरोबर लग्नासाठी मुलगी बघताना तिच्या सौंदर्यापेक्षा जास्त गुणांचा विचार केला पाहिजे. चांगले गुण असलेली मुलगी उत्कृष्ट पत्नी बनते.
चाणक्य यांच्या मते, मुलगी बघताना कुटुंबाचाही विचार केला पाहिजे.
मुलगी धार्मिक स्वरुपाची असेल तर खूप चांगले आहे. कारण अशी मुलगीच पुढील पिढीला धर्म आणि कर्माचे ज्ञान देऊ शकते.