मुंबईत अशी काही ठिकाणे आहेत जिथे रात्र होतच भुताचे अस्तित्व जाणवते.
या ठिकाणी अनेकदा विचित्र घटना घडतात आणि त्याबद्दल ऐकूनही लोक घाबरतात.
ही झपाटलेली ठिकाणे अचानक किंवा वाईट परिस्थितीत मरण पावलेल्या आत्म्यांशी संबंधित असल्याचे म्हटले जाते.
डिसोझा चाळ ही मुंबईच्या माहीम भागात वसलेली एक इमारत आहे. ही चाळ मुंबईच्या सर्वात झपाटलेल्या स्थानांमध्ये गणली जाते.
मुंबईत असलेल्या मुकेश मिल्सबाबत असे सांगितले जाते की, या रहस्यमय ठिकाणी भुतांचे वास्तव्य आहे. येथे अनेक विचित्र घटना घडतात.
हा मुंबईत वसलेला हिरवागार परिसर, हे शहरातील सर्वात प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक आहे. पण तरीही इथल्या अनेक गोष्टी प्रचलित आहेत.
मुंबईतील जुहू परिसरात असलेले पवन हंस क्वार्टर्स हा जागा भुतिया समजली जाते.
मलबार हिलवर असलेले टॉवर ऑफ सायलेन्स हे एक झपाटलेले ठिकाण मानले जाते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)