काळी द्राक्षे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यात व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K आणि फायबरसोबतच अँटी ऑक्सिडेंट, अँटी कॅन्सर आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात.
निरोगी आरोग्यासाठी हिरवी द्राक्षेही फायदेशीर असतात. यात व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K आणि फायबरसोबतच अँटी ऑक्सिडेंट, अँटी कॅन्सर आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात.
काळी की हिरवे या पैकी कोणते द्राक्षे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आणि परिणामकारक आहेत.
आरोग्यासाठी दोन्ही द्राक्षे फायदेशीर आहेत मात्र तुलनेने काळी द्राक्षे अधिक फायदेशीर असल्याचे मानले जाते.
काळी द्राक्षांमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात.
पोटॅशियमची मात्री अधिक असल्याने ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.
मधुमेहाच्या रुग्णांसाठीही काळी द्राक्षे खूप फायदेशीर मानले जातात. यामुळं ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
काळ्या द्राक्षात व्हिटॅमिन ई असल्याने त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर असतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)