बुलडोजर किंवा JCB नाही तर तोडफोड करणाऱ्या 'या' गाडीचं खरं नाव काय?
कंस्ट्रक्शनमध्ये काम करणाऱ्या गाड्यांना सामान्यपणे लोक बुलडोजर किंवा JCB असं संबोधतात.
पण तुम्हाला माहित आहे का? याचं खरं नाव काय आहे?
जेसीबी हे एका कंपनीचं नाव आहे. जे फक्त कंस्ट्रक्शन गाड्या बनवतात.
बुलडोजर किंवा जेसीबीचं खरं नाव आहे बेकहो लोडर (Backhoe Loader) असं आहे.
हे एक प्रकारचं ट्रॅक्टर आहे ज्याचा वापर माती, रॅबिट आणि इतर गोष्टी उचलण्यासाठी केला जातो.
याचा वापर गृहनिर्माणस रस्ते निर्माण किंवा खड्डे खोदण्यासाठी केले जाते.
बेकहो लोडर चालवण्यासाठी लीवरचा वापर केला जाते. एका बाजूला लोडर आणि दुसऱ्या बाजूला बकेट लावले जाते.
बेकहो लोडरमध्ये ट्रॅक्टर, लोडर, बेकहो केबिन, टायर आणि स्टॅब्लाइजर असते.