केसांना दही लावायला हवं की नाही?

नेहा चौधरी
Jan 30,2025


दही हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरचं काम करतं.


केसांवर दही लावल्याने केस मुलायम आणि रेशमी होतात.


त्यासोबतच केसांवर दही लावल्याने कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळते.


दही लावल्याने केस गळणे कमी होतात.


केसांना दही लावल्याने केसांची मुळं मजूबत होतात.


दही केसांवर संरक्षणात्मक थर तयार करतो.


ज्यामुळे केस खराब होण्यापासूनही बचाव करता येतो.


दही लावल्याने टाळूवरील खाज कमी होण्यास मदत मिळते.


यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि आर्द्रता टिकून राहण्यास फायदा होतो.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story