लहान मुलांसाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी पदार्थ

Oct 11,2024

मिश्र डाळींचा डोसा

मसूर, मूग, उडीद, हरभरा आणि तांदूळ या सगळ्याचे पीठ एकत्रीत करून हेल्दी डोसा तयार करू शकता.

बीट जाम

बाजारात मिळणारे जाम साखर, कृत्रिम रंग आणि प्रिझर्वेटिव्ह्जने भरलेले असतात. म्हणून तुम्ही घरी बीट जाम तयार करु शकता.

व्हेजिटेबल पास्ता

गाजर, स्वीट-कॉर्न, ब्रोकोली आणि इतर अनेक भाज्या घालून तुम्ही व्हेजिटेबल पास्ता बनवू शकता.

सफरचंद डोनट्स

सफरचंदाला डोनट्स च्या आकारात कापून त्यावर पीनट बटर, ड्राय फ्रुट्स पावडर आणि सब्जा सीड्स लावा.

स्मूदीज

मिल्कशेकऐवजी तुम्ही मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्मूदीज बनवू शकता. स्मूदीमध्ये तुम्ही सफरचंद, केळी यांसारखी विविध फळे वापरू शकता.

पालक पराठा

पालकची भाजी खायला लहान मुलांना आवडत नाही.म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही पौष्टिक पालकाचा पराठा बनवून देऊ शकता.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story