सोनं-चांदी खरेदी करायची प्रत्येकाची इच्छा असते. सर्वात मौल्यवान धातू कोणता?
या प्रश्नाचे उत्तर सोनं हेच असेल, असं अनेकांना वाटतं
पण तुम्हाला माहितीये का सोनं प्लॅटिनमपेक्षाही महाग आहे
प्लॅटिनमपेक्षाही रेडियम अधिक महाग आहे. ते दागिने, ऑटोमेटिव्ह, इलेक्ट्रोनिक्सचे सामान बनवण्यासाठीही वापरु शकते
एक किलो रोडियमची किंमत जवळपास सव्वा कोटी रुपयांइतकं आहे.
रेडियम जगातील सर्वात महागडा धातू आहे.