काही लोकं त्यांचा फोन हा जनरल मोडवर ठेवतात. तर काही लोकांना फोन सायलेंट मोडवर ठेवायला आवडतो.
जर तुम्ही फोन सायलेन्ट मोडवर ठेवता तर तुम्हाला लोकांशी जास्त बोलायला आवडत नाही.
असे लोक कामाला जास्त महत्त्व देतात आणि कामात फोनचा वापर करत नाही.
फोन सायलेंटवर ठेवणाऱ्या लोकांना फोन येतो तेव्हा वाजणारी रिंगटोन मुळीच आवडत नाही.
असे लोक त्यांची वेळ आणि कामाला घेऊन खूप प्रामाणिक असतात आणि वेळेला महत्त्व देतात.
अशा लोकांना एकटं राहायला आवडतं. त्यांना त्यांच्यातच राहायला आवडतं.