भारतात वेगवेगळ्या समाजाचे लोक एकत्र नांदतात.
भारतात प्रत्येक राज्यात लग्नासंबंधात वेगवेगळ्या प्रथा पाहिला मिळतात.
आज आम्ही तुम्हाला अशा एका प्रथेबद्दल सांगणार आहोत, ज्या बहीण भाऊ लग्न करतात.
लग्नाची ही प्रथा छत्तीसगडमध्ये पाहिला मिळते.
छत्तीगडमध्ये धुर्वा आदिवासी समाजात भाऊ-बहीण एमेकांशी लग्न करु शकतात.
एक गोष्ट लक्षात घ्या सख्खे बहीण भाऊ नाही, तर मामा किंवा मावशीची मुलं एकमेकांशी लग्न करु शकतात.
छत्तीगडशिवाय महाराष्ट्रातही ही परंपरा पाहिला मिळते.
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मामाचा मुलगा आणि आत्याची मुलगी लग्न करतात.
महाराष्ट्रात अशी बहीण भावांची अनेक लग्न झाली आहेत.