आजकाल भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने अनेकजणांना पोटाचा कर्करोग होत आहे.
जेव्हा पोटाच्या स्तरावरील पेशींची संख्या वेगाने वाढू लागते, तेव्हा पोटाचा कर्करोग होतो.
पोटात होणारा कर्करोग वेगवेगळ्या प्रकारचा असतो. प्रायमरी गॅस्ट्रोक कॅन्सर, गॅस्ट्रोईटेस्टेनल स्टोमल ट्युमर आणि पोटाचे न्युरोइंडोक्राईन ट्युमर अशा अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात.
पोटाच्या कर्करोगाचे एक सामान्य लक्षण म्हणजे श्वासा घेताना त्रास होणे.
जर तुमच्या पोटाच्या वरील भागात कळ येत असेल आणि वेदना होत असतील, तर त्या दुर्लक्षित करू नका. हे देखील पोटाच्या कर्करोगाचे एक लक्षण आहे.
कित्येक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे की वारंवार थकल्यासारखे वाटत असेल, तर हे देखील पोटाच्या कॅन्सरचे कारण असू शकते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)