अक्रोडमध्ये असलेले पोषक तत्वे आणि अँटी ऑक्सीडेट्स मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे
अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळले जाते. जे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते
अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आढळते. जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करुन गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते
दररोज अक्रोड खाल्ल्याने वजनदेखील कमी होते.
मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी अक्रोडचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकेल
त्याचबरोबर तुम्ही अक्रोड सलाड, स्मूदी किंवा स्प्राउट्समध्ये टाकूनही खाऊ शकता.