मशरुम हे व्हेज की नॉन व्हेज?

Jan 22,2025


मशरुम हा एक अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे.


मशरुमला झिंक या पोषक तत्वाचा उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो.


मशरुम रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.


हे खाल्ल्याने रक्तदाबाची पातळी नियंत्रीत राहण्यात मदत होते.


लठ्ठपणा कमी करण्यासाठीदेखील मशरुम उपयुक्त ठरतात.


मशरुममध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.


मशरुम हा फॉलीक अ‍ॅसिडचा चांगला स्रोत आहे.


मशरुम हे पूर्णपणे शाकाहारी खाद्यपदार्थ आहे.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story