भेंडीची भाजी चिकट होते तर अशावेळी ही एकच ट्रिक वापरा.
भेंडीचा चिकटपणा दूर करण्यासाठी मोठ्या तुकड्यांमध्ये कापा आणि तव्यावर थोडे तेल टाकून परतून घ्या.
भेंडीच्या भाजीचा चिकटपणा दूर करण्यासाठी लिंबाचा वापर करा
भेंडीची भाजी करताना कांदा व मसाले मिक्स केल्यानंतर त्यात 1 लिंबाचा रस पिळून टाका
लिंबातील अॅसिडिक गुणधर्मामुळं भेंडीचा चिकटपणा दूर होते.
शक्य झाल्यास रात्री भेंडी स्वच्छ धुवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी कापा