अनियमित Periods ची समस्या असेल तर घरच्या घरी करा 'हे' 5 उपाय

Swapnil Ghangale
Feb 18,2025

अनियमित मासिक पाळीचा त्रास

अनेक महिलांना अनियमित मासिक पाळीचा त्रास जाणवतो. यावर घरच्या घरी काय उपाय करता येतील ते पाहूयात...

लाइफ स्टाइलमध्ये बदल

पौष्टीक पदार्थ खा, नियमित व्यायम करा. तणाव कमी होईल याची काळजी घ्या.

जीवनसत्त्वांच्या गोळ्या

जीवनसत्त्व ड आणि जीवनसत्त्व ब म्हणजेच व्हायटॅमीन डी आणि व्हायटॅमीन बीच्या गोळ्या घ्या.

फळं खा

अननस, खजूर, आलं, पपई यासारखी व्हायटॅमीन सी युक्त गोष्टींचं खा!

काय प्यावं?

अॅपल सायडर व्हिनेगर, ओरिगानो टी, सीनॅमॉन टीचं सेवन केल्याने मासिक पाळीदरम्यानचा त्रास कमी होतो.

योग अभ्यास

मानसिक आणि शारीरिक संतुलनासाठी योग अभ्यास करा.

डॉक्टरचा सल्ला घ्या

टीप - कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा आणि फॅमेली डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्या.

VIEW ALL

Read Next Story