‘या’ लोकांनी काळे कपडे घालू नयेत!
अगदी सर्वांनाच काळे कपडे घालायला आवडतात, असं म्हणं वावग ठरणार नाही.
पण अनेकांना काळे कपडे वर्ज्य असतात.
जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल तर काळे कपडे घालणे टाळले जाते.
जर एखाद्याच्या कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत असेल तर या लोकांनी काळे कपडे घालू नयेत.
तुमच्या मनात खूप नकारात्मक विचार असतील, तर...
अशा लोकांनी काळे कपडे चुकूनही घालू नयेत.
ज्योतिषशास्त्रात काळा रंग हा राहू आणि शनिचा रंग मानला जातो.
जास्त काळे कपडे घालणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतं.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)