चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर करण्यासाठी चेहऱ्यावर एलोवेरा लावू शकता.
त्वचेवर काकडीचा रस लावल्याने अतिरिक्त तेल काढण्यास मदत होते.
मुल्तानी मातीमध्ये गुलाबजल टाकून फेस पॅक लावल्याने तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्यास मदत होते.
टोमॅटोचा रसदेखील त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास फायदेशीर मानला जातो.
ओट्समध्ये दही घालून त्वचेवर लावल्याने त्वचेरील तेलकटपणा दूर होण्यास मदत होते.
त्वचेवरील तेलकटपणा घालवण्यासाठी बदाम बारीक करुन त्यात मध अशा फेस पॅक तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल.
बेसन आणि दहीचा फेस पॅक तेलकट त्वचेवर उत्तम उपाय ठरतो.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)