काही जणांना सवय असते ती सतत हात धुवायची. काही जण 10 ते 15 वेळा हात धुतात. तर काही 2-3 वेळा.
हेल्थ एक्स्पर्ट्सच्या मते, दिवसातून 6 ते 10 वेळा हात धुवायला पाहिजेत
हात धुण्यासाठी नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करायला हवे.
हाताच्या मागे, मनगट, बोटांच्या मध्ये आणि नखांच्या आतील घाणदेखील स्वच्छ करावी
हात धुण्यामुळं व्हायरस आणि बॅक्टेरियापासून बचाव होतो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)