रात्रीच्या वेळी केस विंचरण्याची सवय अतिशय चांगली.
रात्रीच्या वेळी केस विंचरल्यामुळं केसांची त्वचा निरोगी राहते आणि केसांच्या मुळाशी रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
रात्री केस विंचरल्यामुळं केसांमधील फॉलिकल्सना योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो.
रात्रीच्या वेळी केस विंचरल्यामुळं केसगळतीची समस्या कमी होते.
झोपण्याआधी रात्री केस विंचरल्यास तणावही कमी होतो.