काकडीत अनेक पोषक तत्वे असतात. त्यामुळं डाएटमध्ये काकडीचा समावेश करणे फायद्याचे आहे
काकडीत जवळपास 96 टक्के पाणी असते. ज्यामुळं शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत ठेवते. उन्हाळ्याच्या दिवसात काकडी जरुरु खावी
काकडीत फायबरची मात्रा अधिक असते जी पचनसंस्था मजबूत राहते. त्यामुळं बद्धकोष्ठतासारख्या आजारांवर मात करता येते
काकडीत कॅलरी कमी असते आणि यात पाण्याची मात्रा जास्त असते. त्यामुळं भूक कमी करण्यास मदत करते. ज्यामुळं वजन कमी करण्यास मदत मिळते
काकडी ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. ज्यात मधुमेहासारख्या आजारांवर फायदेशीर आहे.
काकडीत व्हिटॅमिन K, व्हिटॅमिन C, पोटॅशियम आणि मॅग्नीशियमसारखे पोषक तत्वे असतात. जे हाडांना बळकटी देतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)