खजूर खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. खजूरमध्ये फायबर असते जे पचनासाठी मदत करते
खजूरमध्ये आढळणारे कॅल्शियम आणि मॅग्नीशियम हाडांना बळकटी देते
मात्र खजूराचे जास्त सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे
एका दिवसात किती खजूर खाल्ले पाहिजेत, हे जाणून घ्या
एका दिवसात 2 ते 3 खजूर खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
कारण जास्त खजूर खाल्ल्याने तुमचं ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते
तुम्ही खजूर रिकाम्या पोटीदेखील खाऊ शकता किंवा रात्रीदेखील झोपायच्या अगोदर खावू शकतो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)