कच्च केळ खाण्याचे फायदे माहितीयेत का? डायबिटिज रुग्णांसाठी फायदेशीर

Pooja Pawar
Jan 30,2025


आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आहारात फळांचा समावेश करावा असा सल्ला तज्ज्ञ देतात.


हिरवं म्हणजेच कच्च केळ हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. दररोज कच्च्या केळ्याच सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.


कच्च्या केळ्यात पेक्टिन आणि रेसिस्टेंट स्टार्च असतो, जे डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.


कच्च्या केळ्यात अँटी ऑक्सिडंट्स देखील असतात, जे कँसर रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.


कच्च्या केळ्यात फायबरचे प्रमाण चांगले असते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.


कच्च्या केळ्याच्या सेवनाने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतो.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story