खराब लाइफस्टाइल आणि अनहेल्दी डाइटमुळं शरीरात अनेक आजारांचा सामना करावा लागतो.
यातीलच एक आहे की युरिक अॅसिड आहे. युरिक अॅसिडमुळं सांधेदुखी प्रचंड वाढते. अशातच युरिक अॅसिड कमी करण्यासाठी हिरवी चटणी फायदेशीर असते
कोंथिबीरची चटणी शरीरातील प्युरीन बाहेर काढते. त्यामुळं युरिक अॅसिड नियंत्रणात राहते.
ही चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले कोथिंबीर आणि पुदीन्याची पाने कापून घ्या. त्यात 4 लसूणाचे पाकळी, आल्याचा तुकडा, लिंबू, जीरे आणि मीठ टाकून मिक्सरमध्ये टाकून बारीक करा
ही चटणी तुम्ही सकाळी-संध्याकाळी चपाती किंवा भातासोबत खावू शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)