उन्हाळ्याच्या दिवसांत ताक प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो.
त्याव्यतिरिक्त ताकांचे अनेक फायदे आहेत. ते तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे
उन्हाळ्याच्या दिवसांत ताक प्यायल्याने पाचनसंस्था मजबूत राहते
ताकात व्हिटॅमिनची मात्रा अधिक असते. ते प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते
ताकाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. उन्हाळ्यात ताक प्यायल्याने हृदय निरोगी राहते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)