रेल्वेमध्ये प्रवास करणे हे सर्वांसाठी आरामदायी आणि सुविधांनी परिपूर्ण आहे. रेल्वे पाहताच अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात.
अशातच प्रश्नामध्ये असा देखील एक प्रश्न आहे की, एका ट्रेनला बनविण्यासाठी किती खर्च येत असेल? जाणून घ्या सविस्तर
आज आम्ही तुम्हाला एक ट्रेन बनविण्यासाठी किती खर्च येतो. याबद्दल सांगणार आहोत.
24 डब्बे असणारी ट्रेन बनवण्यासाठी 60 ते 70 कोटी रुपये खर्च होतात.
ज्यामध्ये एसी कोच तयार करण्यासाठी जवळपास 2 कोटी रुपये इतका खर्च येतो.
तर स्लीपर कोच बनवण्यासाठी जवळपास 1.5 कोटी रुपये इतका खर्च येतो. जनरल डब्बा बनवण्यासाठी जबळपास 1 कोटी रुपये इतका खर्च येतो.