बाळाचे छोटे हात आणि पाय आणि गोंडसपणा सगळ्यांनाच आवडतो.
पण या गोंडस आणि नाजूक शरिरात मांस पेक्षा जास्त हाडं असतात.
बाळाच्या शरिरात जवळपास 275-300 हाडं असतात.
नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाच्या शरिरात 275 ते 300 हाडं असतात. तर मोठ्यांच्या शरीरात 206 हाडं असतात.
बाळ जसं मोठं होतं तशी त्याची छोटी हाडं ही एकमेकांना जोडू लागतात.
छोटी हाडं जी असतात ती बाळाच्या शरिराला जास्त लवचिक बनवतात.
यामुळेच बाळाला आईच्या गर्भातून बाहेर येण्यास मदत होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)