प्रियंका चोप्रासोबत वडील आणि नवरा अशी दुहेरी भूमिका साकारणारा 'हा' दिग्गज अभिनेता कोण?

Feb 08,2025


देसी गर्ल 'प्रियांका चोप्रा' तिच्या दमदार अभिनयासाठी जगभरात ओळखली जाते.


बॉलिवूडपासून तर हॉलिवूडपर्यंत तिने अनेक मोठमोठ्या कलाकरांसोबत काम केले आहे.


अशाच एका दिग्गज अभिनेत्यासोबत प्रियंकाने मुलीची आणि पत्नीची दोन्ही भूमिका साकारल्या आहेत.


हा अभिनेता प्रियांकाहून तब्बल 50 वर्षांनी मोठा आहे.


हा अभिनेता दुसरा कोण नसून 'अमरीश पुरी' आहेत.


2004 ला प्रदर्शित झालेला चित्रपट 'मझसे शादी करोगी' मध्ये अमरीश पुरी प्रियांकाच्या पिताच्या भूमिकेत दिसले.


त्यानंतर 2004 मध्येच प्रदर्शित झालेल्या 'एतराज' चित्रपटात दोघांनी पति-पत्नीची भूमिका साकारली होती.

VIEW ALL

Read Next Story