दररोज अंघोळ केल्यावर ओलं अंग पुसण्यासाठी टॉवेल वापरला जातो.
जर तुम्ही टॉवेलचा जास्त वापर करत असाल तर टॉवेल दार 2 ते 3 दिवसांनी धुवायला हवा. (फोटो सौजन्य - फ्री पीक)
जास्त वेळ न धुतलेला टॉवेल वापरल्यामुळे त्वचेचा संसर्ग होण्याची शक्यता असते. (फोटो सौजन्य - फ्री पीक)
जर टॉवेल जास्त ओला होत असेल तर त्याला दररोज धुणं देखील चांगली सवय आहे. (फोटो सौजन्य - फ्री पीक)
लक्षात ठेवा टॉवेल उन्हात सुकत घाला ज्यामुळे त्यात असलेले बॅक्टेरिया मरून जातात.
प्रत्येक व्यक्तीने आपापला टॉवेल वापरायला हवा. एकमेकांचा टॉवेल वापरल्यास त्वचेचा संसर्ग होऊ शकतो. (फोटो सौजन्य - फ्री पीक)
नेहमी लक्षात घ्या चेहऱ्याचा टॉवेल आणि अंग पुसण्याचा टॉवेल नेहमी वेगळा असावा.
अस्वच्छ टॉवेलने चेहरा किंवा अंग पुसल्यामुळे शरीरावर पिंपल्स आणि पुरळ येऊ शकते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीनुसार डॉक्टरांशी संपर्क साधावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)