सर्वसामान्यांसाठी डी-मार्ट आजकाल महत्वाचे ठरत आहे. बहुतेक लोक खरेदीसाठी डी-मार्टमध्ये जातात.
कारण, डी-मार्टमध्ये अनेक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत असते. त्यासोबत अनेक गोष्टी एकावर एक फ्री असतात.
पण तुम्हाला माहिती आहे का डी-मार्टमधून बाहेर पडताना सिक्युरिटीचे लोक बिलाकडे आणि ट्रॉलीकडे का बघतात?
जर तुमच्याकडे कॅरी बॅग नसेल तर डी मार्टकडून कॅरी बॅग दिली जाते. त्यासाठी शुल्क आकारले जाते. पण बिलिंग करणारा व्यक्ती ह्याची नोंद पेनाने करतो.
ज्यामध्ये तो C3 किंवा C2 म्हणजे कॅरी बॅग तीन किंवा दोन. त्यामुळे सिक्युरिटी प्रथम बिलावर लिहिलेली कॅरी बॅगची संख्या पाहतात.