मुघल सम्राट अकबर आणि बिरबल यांच्या कथा जगभर प्रसिद्ध आहेत.
बिरबल खूप हुशार होता तसेच तो एक उत्तम योद्धा होता.
बिरबल हे सम्राट अकबराच्या नऊ रत्नांपैकी एक होता.
पण बिरबलाचे खरे नाव बिरबल नाही हे तुम्हाला माहित आहे का? होय, त्याचे खरे नाव काय आहे हे जाणून घेऊयात.
बिरबलचे खरे नाव महेश दास होते. हे त्याचे नाव आजही अनेकांना माहित नाही.
ते महर्षि कवि यांच्या वंशज भट्ट ब्राह्मण कुटुंबातून आले होते.