उर्फी बनली नवरी! ब्रायडल लूकची किंमत ऐकून व्हाल आश्चर्यचकित

तेजश्री गायकवाड
Feb 21,2025


अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.


लोक तिच्या विचित्र फॅशनला ट्रोल करताना दिसतात.


पण यावेळी तिच्या फॅशन सेन्सचे खूप कौतुक होत आहे.


उर्फी जावेदने नुकतेच एक फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती ब्रायडल लूकमध्ये पोज देताना दिसली.


उर्फीच्या या ट्रेडिशनल लूकवर तिचे चाहते फिदा झाले आहेत.


उर्फीच्या या ब्रायडल आउटफिटची किंमत 6.5 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

VIEW ALL

Read Next Story