कॅन्सर संदर्भात रिपोर्ट, सिगारेट न पिणाऱ्यांना भरली धडकी!

Pravin Dabholkar
Feb 10,2025


धुम्रपान करणाऱ्यांना कॅंसरचा धोका जास्त असतो. पण धुम्रपान न करणाऱ्यांमध्येही कॅन्सरचे प्रमाण वाढतंय.


वायू प्रदुषण हे लंग कॅन्सरचे प्रमुख कारण बनतंय, असे लॅसेंटच्या अभ्यासात म्हटलंय.


इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर आणि WHO च्या वैज्ञानिकांनी हा अभ्यास केलाय.


धुम्रपान न करणाऱ्यांमध्ये एडेनोकार्सिनोमा नावाचा लंक कॅन्सरच्या केसेस समोर आल्यायत.


हा कॅन्सर अशा ग्लॅंड्समध्ये तयार होतो जिथे श्लेष्मा पचनाशी संबंधित तरल पदार्थ तयार होतात.


20222 मध्ये 53 ते 70 टक्के लंग कॅन्सरच्या रुग्णांनी कधीच धुम्रपान केले नव्हते.


आशियाई देशांमध्ये विशेषकरुन महिलांमध्ये ही समस्या वेगान वाढतेय.


2022 या वर्षी 80 हजार महिलांमध्ये झालेल्या लंग कॅन्सरचा संबंध वायूप्रदुषणाशी होता.


वायु प्रदुषणामध्ये विशेषकरुन पीएम 2.5, फेफड्यात जाऊन सेल्सला नुकसान पोहोचवतात.


हे प्रदूषक कण डीएनएवर हल्ला पोहोचवून कॅन्सरचा धोका वाढवू शकतात.


यासाठी तंबाखू नियंत्रण आणि वायू प्रदुषण नियंत्रण नितीचा अवलंब करण्याची गरज आहे.


सरकारने कठोर पाऊले उचलून वायु गुणवत्तेत सुधारणा करायला हवी.

VIEW ALL

Read Next Story